पँट नेमकी घालायची कशी असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.

user
user Nov 08,2023


या पँटचे अंतरंगी डिझाईन पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.


सध्या एक विचित्र आणि अतंगरी पँट सोशलमिडियावर व्हायरल होत आहे.


विचित्र डिजाईनही ही पँट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.


या पँटची लेंथ ही हॉट शॉट पँटपेक्षा पण लहान आहे.


एका दुकानात ही विक्रीसाठी ठेण्यात आली आहे.


या पँटची किंमत 1699 Rs इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story