उपराष्ट्रपतींकडे कोणते अधिकार असतात? प्रत्येक भारतीयाला ही माहिती हवीच

Published by: Mansi kshirsagar | Sep 09, 2025

भारताच्या नव्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणुका होत आहेत.

Published by: Mansi kshirsagar | Sep 09, 2025

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी अचानक राजीनामा दिला होता

Published by: Mansi kshirsagar | Sep 09, 2025

उपराष्ट्रपतींकडे कोणते अधिकार असतात हे जाणून घेऊयात

Published by: Mansi kshirsagar | Sep 09, 2025

उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून काम करतात. उपराष्ट्रपती सदनाची कार्यवाहीचे संचालन करतात

Published by: Mansi kshirsagar | Sep 09, 2025

काही कारणास्तव राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती त्या पदाचा कार्यभार स्वीकारु शकतात

Published by: Mansi kshirsagar | Sep 09, 2025

जर एखादे विधेयक किंवा प्रस्ताव असंवैधानिक असेल तर तो थांबवण्याचा अधिकार उपराष्ट्रपतींकडे असते.

Published by: Mansi kshirsagar | Sep 09, 2025

राष्ट्रपतींचा मृत्यू, राजीनामा किंवा परदेश दौऱ्यावर असतील तर उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती बनू शकतात

Published by: Mansi kshirsagar | Sep 09, 2025

VIEW ALL

Read Next Story