छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचं नाव काय होते? खरे शिवप्रेमीच देऊ शकतील उत्तर

Published by: Zee Team | Feb 19, 2025

शिवजयंती

भारतात दरवर्षी 19 फ्रेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. शिवरायांच्या शौर्याच्या आणि पराक्रमाच्या कथा तर प्रत्येकालाच थक्क करतात.

Published by: Zee Team | Feb 19, 2025

शिवरायांचे घोडे

छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच लढाया लढल्या आणि जिंकल्यासुद्धा. या यशामध्ये त्यांच्या अश्वाचादेखील मोलाचा वाटा आहे.

Published by: Zee Team | Feb 19, 2025

इतिहासकारांचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव 'विश्वास' असल्याचे बरेच इतिहासकार सांगतात. तर काहींचे वेगळे मत आहे.

Published by: Zee Team | Feb 19, 2025

इतिहासातील माहिती

शिवरायांच्या घोड्याचे नाव कृष्णा असल्याचे इतर इतिहासकारांचे मत आहे. तसेच, शिवरायांकडे बरेच घोडे असल्याची माहिती इतिहासात मिळते.

Published by: Zee Team | Feb 19, 2025

घोड्यांची नावे

शिवरायांकडे बरेच घोडे होते आणि मोती, रणवीर, तुरंगी, गजरा आणि इंद्रायणी अशी त्यांची नावे होती.

Published by: Zee Team | Feb 19, 2025

डेक्कनी घोडे

शिवरायांकडे असलेल्या घोड्यांमध्ये डेक्कनी घोड्यांचा समावेश होता. हे घोडे आपल्या वेगासाठी ओळखले जात होते.

Published by: Zee Team | Feb 19, 2025

भीमथडी घोडे

शिवरायांनी युद्धामध्ये भीमथडी घोड्यांचादेखील वापर केला. या घोड्यांच्या सहाय्याने त्यांना अनेक युद्ध जिंकता आली.

Published by: Zee Team | Feb 19, 2025

VIEW ALL

Read Next Story