भारत जगातील असा दश आहे, ज्याचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे.
हजारो वर्षात देशात अनेक संस्कृतींनी जन्म घेतला.
मराठी, संस्कृत, हिंदी आणि उर्दूसह अनेक भाषांचा इतिहास देशाला लाभलाय.
पाकिस्तानची मूळंदेखील भारतातून जातात.
पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा उर्दूचे उगमस्थानदेखील भारतच आहे.
पण भारतीय लोकं पाकिस्तानला काय संबोधतात? कधी विचार केलाय का?
पाकिस्तानात भारतीयांना काय नावाने उच्चारलं जात असेल?
पाकिस्तानी लोक भारताना इंडिया किंवा हिंदुस्थान म्हणून संबोधतात.
पाकिस्तानी नागरिक या दोन शब्दांचाच वापर करतात.