'या' आठवड्यात सोन्याचा दरात मोठा बदल

गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचा दरात वेगाने वाढ होताना दिसत आहे.

शुक्रवारी 59 हजार 610 रुपये दर

या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिनी म्हणजेच शुक्रवारी सोन्याचा दर 59 हजार 610 रुपये प्रती 10 ग्रॅम झाला.

मागील शुक्रवारी स्वस्त होतं सोनं

गेल्या आठड्याच्या शेवटच्या व्यवहार दिनी हा दर 59 हजार 352 रुपये प्रती 10 ग्रॅम झाला होता.

आठवड्याच्या सुरुवातीचा दर

IBJA Rates नुसार, या आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिनी म्हणजेच सोमवारी सोन्याचा दर 59 हजार 265 रुपये झाला आहे.

मंगळवारी पाहायला मिळाली वाढ

मंगळवारी दरात थोडीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आणि दर प्रती 10 ग्रॅम 59 हजार 330 रुपये झाला.

बुधवारी 59 हजार 859 रुपयांचा दर

बुधवारी सोन्याचा दर 59 हजार 859 आणि गुरुवारी 59 हजार 908 रुपये इतका होता.

10 ग्रॅममागे 258 रुपयांनी महागलं

गेल्या आठवड्यातील 59 हजार 352 चा दर पाहता या आठवड्यात सोनं प्रती 10 ग्रॅम 258 रुपये महाग झालं आहे

शुक्रवारी दर 59 हजार 610 रुपयांवर पोहोचला

पण महत्त्वाची बाब म्हणजे, सोन्याचा दर गुरुवारी 59 हजार 908 रुपये होता. शुक्रवारी हा दर 59 हजार 610 रुपये झाला.

एकाच दिवसात 298 रुपयांची घट

अशाप्रकारे सोन्याच्या दरात एकाच दिवसात 10 ग्रॅममागे 298 रुपयांची घट झाली आहे.

VIEW ALL

Read Next Story