भारतात घटस्फोट होण्यामागे मुख्य कारणं काय?

Published by: Zee Team | May 09, 2024

जाणून घ्या भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढण्याचे सर्वात मोठे कारण काय आहे?

Published by: Zee Team | May 09, 2024

मिळालेल्या माहितीनुसार, हुंड्यासाठी छळ होणं हे एक कारण आहे.

Published by: Zee Team | May 09, 2024

त्याचप्रमाणे एक्ट्रा मॅरिटरीयल अफेर असणं हे देखील एक कारण आहे.

Published by: Zee Team | May 09, 2024

तसंच धर्मावर मतभेद असल्या देखील घटस्फोट होतात

Published by: Zee Team | May 09, 2024

घरगुती हिंसाचार तसंच आर्थिक समस्या हे देखील प्रमुख कारण आहे

Published by: Zee Team | May 09, 2024

लहान वयात लग्न होणं आणि सतत मद्यपान हे देखील एक कारण मानल जातं

Published by: Zee Team | May 09, 2024

VIEW ALL

Read Next Story