रस्त्याच्या मधोमध दोन पिवळ्या रेषा का मारल्या जातात, 99% लोकांना उत्तर माहिती नाही

Published by: Mansi kshirsagar | Jun 16, 2025

तुम्हाला माहितीये का रस्त्याच्या मधोमध दोन पिवळ्या रेषा का मारल्या जातात, तर आज याचे उत्तर जाणून घेऊयात

Published by: Mansi kshirsagar | Jun 16, 2025

महामार्गावर तुम्ही पाहिले असेलच की सफेद आणि पिवळ्या रंगाच्या लाइन मारल्या असतात

Published by: Mansi kshirsagar | Jun 16, 2025

यातील पिवळ्या रेषांचा अर्थ काय हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

Published by: Mansi kshirsagar | Jun 16, 2025

दोन सरळ पिवळ्या रेषा या महामार्गावर तीव्र वळण किंवा कमी दृष्यमानता असलेल्या परिसरात मारल्या जातात.

Published by: Mansi kshirsagar | Jun 16, 2025

या रेषांचा वापर साधारणतः दोन लेनच्या रस्त्यांसाठी केला जातो.

Published by: Mansi kshirsagar | Jun 16, 2025

तसंच, कधीच दुसर्या वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका.

Published by: Mansi kshirsagar | Jun 16, 2025

फक्त वळण घेताना किंवा डाव्या बाजूला वळण घेताना या रेषा पार करण्याची परवानगी असते

Published by: Mansi kshirsagar | Jun 16, 2025

VIEW ALL

Read Next Story