कोहिनुर हा जगातील सर्वात महागडा हिरा आहे
कोह (Kooh): या पर्शियन शब्दाचा अर्थ 'पर्वत' असा आहे.
नूर (Noor): या पर्शियन शब्दाचा अर्थ 'प्रकाश', 'चमक' किंवा 'आभा' असा होतो.
सध्या हा हिरा ब्रिटनचे महाराजा प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे आहे
कोहिनूर हिऱ्याची किंमत 500 मिलियन डॉलर इतकी आहे
भारतीय रुपयांनुसार याची किंमत 8 ते 16 हजार कोटी रुपये इतकी आहे