'हा' आहे पाकिस्तानच्या सर्वात वेगवान ट्रेनचा वेग, हे जाणून तुम्हाला येईल हसू

Tejashree Gaikwad
Apr 28,2025


शेजारी देश पाकिस्तान भारताशी बरोबरी करण्यासाठी स्पर्धा करतो पण भारताच्या जवळ येण्यासाठी शतके लागू शकतात.


अर्थव्यवस्था, क्रिकेट, सैन्य आणि व्यवसाय यासारख्या क्षेत्रात पाकिस्तान भारतापेक्षा खूप मागे आहे आणि ट्रेनच्या वेगाच्या बाबतीतही तो मागेच आहे.


भारतात वंदे भारत, शताब्दी, राजधानी हाय स्पीड ट्रेन्स आहेत, पण पाकिस्तानमध्ये यांच्या स्पीडशी जवळ जाणारी ट्रेन नाही.


पाकिस्तानमधील सर्वात वेगवान ट्रेन काराकोरम एक्सप्रेस आहे. या ट्रेनचा वेग ताशी 05 किलोमीटर आहे.


तर भारतातील राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत सारख्या गाड्या ताशी 150 किलोमीटर वेगाने धावतात.


वंदे भारत ताशी 180 किलोमीटर वेगाने धावू शकते, पण त्या तुलनेत पाकिस्तानच्या गाड्यांचा वेग जाणून तुम्हाला हसू येईल.

VIEW ALL

Read Next Story