ZERO FIR म्हणजे काय? नेमकी कशी करतात तक्रार?

Published by: Zee Team | Jun 06, 2025

कोणत्याही गुन्हेगारी घटनेनंतर पोलिस स्टेशनला जाऊन FIR दाखल करण्यात येते.

Published by: Zee Team | Jun 06, 2025

पण तुम्हाला झीरो एफआयआरविषयी माहितीये किंवा कधी ऐकलंय का?

Published by: Zee Team | Jun 06, 2025

चला तर जाणून घेऊया झीरो एफआयआर काय असते आणि का करतात?

Published by: Zee Team | Jun 06, 2025

झीरो FIR

Published by: Zee Team | Jun 06, 2025

झीरो एफआयआरमध्ये शहर आणि पोलिस स्टेशन क्षेत्र सारखी कोणतीही अडचन नसते.

Published by: Zee Team | Jun 06, 2025

यात पीडित किंवा तिच्याशी संबंधीत कोणतीही व्यक्ती कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये FIR तक्रार दाखल करू शकतात.

Published by: Zee Team | Jun 06, 2025

यात पोलिस लगेच कारवाई करते आणि त्यानंतर ही तक्रार संबंधीत पोलिस स्टेशन क्षेत्राला ट्रान्सफर केली होती. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jun 06, 2025

VIEW ALL

Read Next Story