भारताच्या पंतप्रधनांकडे असतात 'हे' महत्त्वाचे अधिकार

लोकशाही राष्ट्र

भारत एक लोकशाही राष्ट्र असून, इथं पंतप्रधान हे सर्वोच्च नेत्याचं पद असतं. देशाचे पंतप्रधान हे सरकारच्या प्रमुखपदी असतात. सर्व मंत्रालयांचं संचालन त्यांच्याकडून होतं.

सरकारी योजना

सरकारी निती, योजना आणि उपक्रमांचे सूत्रधार पंतप्रधानच असतात. देशातील नागरिकांचं समाधान आणि त्यासाठीच्या योजनांची आखणी ही त्यांचीच जबाबदारी असते.

नेतृत्त्वं

कॅबिनेट मंत्र्यांचं नेतृत्त्वं करण्यापासून महत्त्वाच्या निर्णयांचं प्रतिनिधीत्वं करण्याची जबाबदारी आणि सर्व अधिकार पंतप्रधानांकडे असतात.

अधिकार

संविधानानं दिलेले अनेक अधिकार पंतप्रधनांना लागू होतात. देशाच्या राजकीय नितीमध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान असतं.

धोरणं

परराष्ट्र धोरणांचा महत्त्वाचा अधिकारही पंतप्रधनांकडे असून, आंतरदेशीय संबंधांसाठी हा अधिकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

देशाचं संरक्षण

देशाच्या संरक्षणाशी संबंधित सर्व मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकारही पंतप्रधानांकडे असतो.

VIEW ALL

Read Next Story