गोव्यात गेल्यानंतर प्रत्येक मुलीने लक्षात ठेवल्या पाहिजेत या गोष्टी, अन्यथा...

Published by: Soneshwar Patil | Sep 12, 2025

भारतातील अनेक पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिद्ध असणारे पर्यटन स्थळ म्हणजे गोवा.

Published by: Soneshwar Patil | Sep 12, 2025

जिथे प्रत्येक व्यक्तीला फिरण्यासाठी जायचे असते. तेथील वातावरण, समुद्रकिनारा आणि क्लबमधील मज्जा घेयची असते.

Published by: Soneshwar Patil | Sep 12, 2025

गोवा हे भारतातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानले जाते. ते एक सुरक्षित ठिकाण आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 12, 2025

पण मुलींनी पहिल्यांदाच प्रवास करताना या ठिकाणी कोणती सावधगिरी बाळगावी. जाणून घ्या सविस्तर

Published by: Soneshwar Patil | Sep 12, 2025

मुलींनी गोव्यात रात्री कमी गर्दीच्या ठिकाणी एकट्याने जाऊ नये. तेथील रीतिरिवाजांचे पालन करावे.

Published by: Soneshwar Patil | Sep 12, 2025

तसेच गोव्यात मुलींनी अनोळखी व्यक्तीसोबत मद्यपान करणे टाळावे, सोबत मिरचीचा स्प्रेसोबत ठेवावा.

Published by: Soneshwar Patil | Sep 12, 2025

गोव्यात फिरण्यासाठी स्कूटर किंवा बाईक भाड्याने घेणे हा सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. तसेच तात्काळ लागणारे नंबर फोनमध्ये ठेवावेत.

Published by: Soneshwar Patil | Sep 12, 2025

VIEW ALL

Read Next Story