अग्निरोधकने सूद्धा आग विझवण्यास मदत होईल.
तसंच गॅस सिलिंडर पाण्याच्या टाकीमध्ये किंवा नाल्यात टाका ज्यामुळे आग विझू शकते
अशा स्थितीत गॅस सिलेंडर आडवे ठेवून नोझल काढून पाण्यात बुडवून ठेवावे
गॅस सिलेंडरवर ओली चादर किंवा ओली बेडशिट गुंडाळल्याने आग आटोक्यात येते आणि अपघात टाळण्यास मदत होते
अशी परिस्थिती उद्भवल्यास काय उपाय करावेत हे जाणून घेऊया
अशा परिस्थितीत संपूर्ण घराला आग लागू शकते आणि जीवितहानी देखील होऊ शकते.
घरात रोज वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरला आग लागू शकते आणि गॅस सिलिंडरही फुटू शकतो