अग्निरोधक

अग्निरोधकने सूद्धा आग विझवण्यास मदत होईल.

कशी विझवाल आग?

तसंच गॅस सिलिंडर पाण्याच्या टाकीमध्ये किंवा नाल्यात टाका ज्यामुळे आग विझू शकते

नोझल काढून पाण्यात बुडवा

अशा स्थितीत गॅस सिलेंडर आडवे ठेवून नोझल काढून पाण्यात बुडवून ठेवावे

हे करून टाळू शकता अपघात

गॅस सिलेंडरवर ओली चादर किंवा ओली बेडशिट गुंडाळल्याने आग आटोक्यात येते आणि अपघात टाळण्यास मदत होते

काय कराल उपाय?

अशी परिस्थिती उद्भवल्यास काय उपाय करावेत हे जाणून घेऊया

घराला लागू शकते आग

अशा परिस्थितीत संपूर्ण घराला आग लागू शकते आणि जीवितहानी देखील होऊ शकते.

गॅस सिलेंडरला आग

घरात रोज वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरला आग लागू शकते आणि गॅस सिलिंडरही फुटू शकतो

VIEW ALL

Read Next Story