युट्यूबवर सर्वात पहिला व्हिडीओ कोणता अपलोड झालेला?

Published by: Zee Team | Apr 30, 2025

23 एप्रिल 2005 या दिवशी युट्यूबवर पहिला व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.

Published by: Zee Team | Apr 30, 2025

Me At Zoo असं या व्हिडीओचं नाव होतं.

Published by: Zee Team | Apr 30, 2025

हा व्हिडीओ एका अभयारण्यातला होता. ज्यात एक व्यक्ती हत्तीकडे पाहत होता.

Published by: Zee Team | Apr 30, 2025

अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामधील सैन डिएगो अभयारण्यातला हा व्हिडीओ होता.

Published by: Zee Team | Apr 30, 2025

युट्यूबचा हा व्हिडीओ 19 सेकंदांचा होता.

Published by: Zee Team | Apr 30, 2025

युट्यूबचे सह संस्थापक जावेद करीम यांचा हा व्हिडीओ होता.

Published by: Zee Team | Apr 30, 2025

यामध्ये जावेद हत्तीच्या समोर उभे राहून त्याच्या लांब सोंडेबद्दल बोलतायत.

Published by: Zee Team | Apr 30, 2025

जावेदचे मित्र याकोव लॅपिस्ट्कीने हा व्हिडीओ शूट केला होता.

Published by: Zee Team | Apr 30, 2025

हा व्हिडीओला आतापर्यंत 35 कोटी 52 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

Published by: Zee Team | Apr 30, 2025

17 मिलियन जणांनी व्हिडीओ लाइक केलाय. 1 कोटी लोकांनी यावर व्हिडीओ कमेंट केलीय.

Published by: Zee Team | Apr 30, 2025

VIEW ALL

Read Next Story