तुमच्या बाळाला जन्मापासून ते 1 वर्षापर्यंत जग कसं दिसतं?

लहान बाळाला हातवारे करुन आपण खेळवण्याचा प्रयत्न करतो.

पण तुमच्या बाळाला जन्मापासून ते 1 वर्षापर्यंत जग कसं दिसतं? याचा कधी विचार केलाय का?

जिवशा क्लिनिकचे डॉ. अंकित यांनी आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर हे फोटो आणि माहिती शेअर केली आहे.

जन्मावेळी

4 आठवड्यानंतर

8 आठवड्यानंतर

3 महिन्यानंतर

6 महिन्यानंतर

1 वर्षानंतर

VIEW ALL

Read Next Story