देशात सर्वात जास्त किन्नर कुठे राहतात? महाराष्ट्राचा नंबर कितवा?

Published by: Soneshwar Patil | Apr 01, 2025

2011 च्या जनगणनेनुसार भारतात 5 लाख किन्नर आहेत. दरम्यान, सध्याचा आकडा हा यापेक्षा खूप जास्त असू शकतो.

Published by: Soneshwar Patil | Apr 01, 2025

भारतात अशी काही राज्ये आहेत, जी किन्नर लोकसंख्येसाठी ओळखली जातात.

Published by: Soneshwar Patil | Apr 01, 2025

पण तुम्हाला माहिती आहे का भारतात सर्वात जास्त किन्नर कुठे राहतात? नसेल तर जाणून घ्या.

Published by: Soneshwar Patil | Apr 01, 2025

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये देशातील सर्वाधिक किन्नर आहेत.

Published by: Soneshwar Patil | Apr 01, 2025

1,37,465 किन्नर हे उत्तर प्रदेशात आहेत. तर आंध्र प्रदेशमध्ये हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Published by: Soneshwar Patil | Apr 01, 2025

तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. येथे 40,891 किन्नर राहतात. चौथ्या क्रमांकावर बिहार आहे.

Published by: Soneshwar Patil | Apr 01, 2025

VIEW ALL

Read Next Story