देवाची करणी आणि नारळात पाणी भरणी असे आपण म्हणतो. पण, नारळाच्या आत तयार होणारे पाणी हा वैज्ञानिक चमत्कार आहे.

Apr 03,2025


कडक आवरणाच्या नारळात पाणी कुठून आणि कसं येतं असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. जाणून घेऊया वैज्ञनिक प्रक्रिया.


नारळ जसा जुना होत जातो तसे हे पाणी मांसाळ खोबऱ्यात बदलते.


नारळाची मुळे ही जमिनीतील पाणी शोषून नारळाच्या आत पोहोचवतात.


न्युक्लेयससह प्रक्रिया होऊन मग हे पाणी घट्ट होत जाते. यानंतर याचे खोबरे तयार होते.


कोवळ्या शहाळ्यात असणारे पाणी हे रंगहीन व पातळ स्वरूपात असते.


नारळामध्ये असणारे पाणी हे एंडोस्पर्मचा भाग आहे. अँजिओस्पर्मसह फर्टिलायजेशन होताच ते न्युक्लेयस मध्ये बदलते.

VIEW ALL

Read Next Story