भारतात विविध राज्यांमध्ये विविध जात, धर्म आणि पंथासह विविध व्यक्तिमत्त्वांच्या नागरिकांचा वापर आहे.
देशात जसजसे प्रांत बदलत जातात त्याप्रमाणं व्यक्तीची चेहरेपट्टी, अंगकाठी अशा गोष्टीही सातत्यानं बदलताना दिसतात.
महिलांविषयीसुद्धा हेच. तुम्हाला माहितीये का देशात काही अशी राज्यही आहेत जिथं महिलांची उंची लक्ष वेधून जाते.
केरळातील महिलांची उंची साधारण 154.6 सेंटीमीटर इतकी असते. हा उंचीचा सरासरी आकडा आहे.
राजस्थानमधील महिलांची सरासरी उंचीसुद्धा 154.6 सेंटीमीटर इतकीच आहे.
राजस्थान आणि केरळप्रमाणं पंजाबमध्येही महिलांची उंची 154.6 सेंटीमीटर असल्याचं सांगितलं जातं.
सरकारी आकडेवारीनुसार हरियाणातील महिलांची उंची सरासरी 154.8 सेंटिमीटर इतकी असते. उंचीच्या बाबतीत आघाडीवर असणारं राज्य म्हणजे जम्मू काश्मीर. इथं महिलांची सरासरी उंची आहे 154.9 सेंटिमीटर. (छाया सौजन्य- फ्रीपिक/ एआय)