'हे' आहे देशातील सर्वात महागडे शहर, फक्त भाडे देताना येईल नाकीनऊ

Tejashree Gaikwad
Apr 08,2025


आपल्या देशात अशी अनेक शहरे आहेत. जिथे सामान्य लोकांना राहणे खूप कठीण आहे.


अलिकडेच एक अहवाल आला आहे ज्यामध्ये भारतातील सर्वात महागड्या शहरांची नावे नमूद करण्यात आली आहेत.


या यादीनुसार, भारतातील सर्वात महागडे शहर मुंबई आहे.


मुंबईत जगणे सोपे नाही. मुंबईत रिअल इस्टेट, घरे, वाहतूक आणि भाडे खूप महाग आहेत.


पण, जागतिक स्तरावर सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबई 136 व्या क्रमांकावर आहे.


( Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारचा दावा केला गेलेला नाही. )

VIEW ALL

Read Next Story