भारतात त्सुनामी धडकल्यास कोणती शहरं पाण्याखाली जाणार?

Published by: Sayali Patil | Jul 31, 2025

भूकंप

रशियामध्ये नुकत्याच येऊन गेलेल्या 8.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपानंतरही भूगर्भशास्त्रज्ञ सतर्क असून इतर ठिकाणी जाणवणाऱ्या कंपनांचं निरीक्षण कर आहेत.

Published by: Sayali Patil | Jul 31, 2025

रशिया

रशियामध्ये आलेला हा भूकंप किनारपट्टी क्षेत्रात आलेल्या सर्वात मोठ्या भूकंपांपैकी एक होता.

Published by: Sayali Patil | Jul 31, 2025

पॅसिफीक महासागर

या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की उत्तरी पॅसिफीक महासागर क्षेत्रात यामुळं त्सुनामीसम परिस्थिती उदभवली.

Published by: Sayali Patil | Jul 31, 2025

त्सुनामीचं सावट

भारतातील किनारपट्टी भागांक़डेसुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही, कारण या शहरांवरही कायम त्सुनामीचं सावट राहिलं आहे.

Published by: Sayali Patil | Jul 31, 2025

भूकंपप्रवण क्षेत्र

भारतात त्सुनामी आल्यास प्रामुख्यानं किनाऱ्यानजीक असणाऱ्या आणि भूकंपप्रवण क्षेत्रांमध्ये येणाऱ्या भागांना विनाशाचा सर्वात मोठा धोका आहे.

Published by: Sayali Patil | Jul 31, 2025

त्सुनामी

चेन्नई, कोच्ची, विशाखापट्टणम, पुद्दुचेरी यांसारख्या शहरांचं त्सुनामी आल्यास मोठं नुकसान होऊ शकतं असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

Published by: Sayali Patil | Jul 31, 2025

त्सुनामीचा मोठा

कोलकाता, मुंबई, काकीनाजा, पुरी, मछलीपट्टनम, रामेश्वरम, तुतीकोरिन आणि चावरा या शहरांनासुद्धा त्सुनामीचा मोठा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे.

Published by: Sayali Patil | Jul 31, 2025

VIEW ALL

Read Next Story