कोणतं इंजिन जास्त शक्तिशाली

पण डीझेल इंजिनला इलेक्ट्रिक इंजिनपेक्षा जास्त शक्तिशाली मानलं जातं.

वीजेचा वापर कसा होतो?

इलेक्ट्रिक इंजिन OHE पासून वीज घेत ती वापरण्यायोग्य करते. तर दुसरीकडे डिझेलच्या मदतीने इंजिनच्या आतच वीज तयार करत त्याचा वापर होतो.

डीझेल इंजिन फार जड

इलेक्ट्रिक इंजिनसाठी ओव्हरहेड इक्यूमेंटपासून वीज मिळते. याचं वजन फार नसतं. दुसरीकडे, डीझेल इंजिन फार जड असतं.

डीझेलच्या किंमतीत वाढ

दुसरीकडे, डीझेलच्या किंमती वाढत असल्याने आता ते परवडणारं नाही.

इलेक्ट्रिकच्या माध्यमातून रेल्वेकडे चांगला पर्याय

पण आता इलेक्ट्रिकच्या माध्यमातून भारतीय रेल्वेला एक चांगला पर्याय मिळाला आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक इंजिनच्या वापरामुळे फार कमी खर्च येतो.

80 आणि 90 दशकात डीझेल इंजिनच्या वापरावर भर

भारतीय रेल्वेने 80 आणि 90 दशकात डीझेल इंजिनच्या वापरावर भर दिला होता. याचं कारण हे परवडणारं होतं.

इलेक्ट्रिक की डीझेल इंजिन?

भारतीय रेल्वेत मुख्यत्वे इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनवर ट्रेन चालवल्या जातात.

VIEW ALL

Read Next Story