जगन्नाथ पुरीच्या रथाला कोणत्या फायटर जेटचे टायर लावलेत?

Published by: Pooja Pawar | Jun 27, 2025

वर्ष 1972 ही रथ यात्रा काढली जाते. ही यात्रा संपूर्ण शहरात फिरते आणि ब्रिगेड परेड ग्राउंडमध्ये जत्रा सुद्धा लागते. यंदा 27 जुलै 2025 पासून या यात्रेला सुरुवात होणार आहे.

Published by: Pooja Pawar | Jun 27, 2025

यंदा जगन्नाथ पुरीच्या रथाला फायटर जेटचे टायर लावण्यात आले आहेत.

Published by: Pooja Pawar | Jun 27, 2025

जगन्नाथ पुरीच्या रथाला सुखोई फायटर जेटचे टायर लावण्यात आले आहेत. सुखोई भारतीय वायुसेनेतील एक बलाढ्य लढाऊ विमान आहे.

Published by: Pooja Pawar | Jun 27, 2025

जगन्नाथ पुरी यात्रेचा रथ Boeing 747 विमानाचे टायर लावण्यात यायचे.

Published by: Pooja Pawar | Jun 27, 2025

मागील 48 वर्षांपासून रथ यात्रेसाठी Boeing 747 विमानाचे टायर वापरण्यात आले, जे कोलकाता एअरपोर्टवरून घेण्यात आले होते. पण आता हे टायर खराब झाले होते.

Published by: Pooja Pawar | Jun 27, 2025

मागील वर्षी रथ यात्रे दरम्यान टायरशी निगडित काही समस्या आल्या होत्या. तेव्हा MRF कंपनीने सुखोई फाइटर जेटचे तयार यंदा जगन्नाथ पुरीच्या रथाला दिले आहेत.

Published by: Pooja Pawar | Jun 27, 2025

VIEW ALL

Read Next Story