भारतातील सर्वात स्वस्त शहर कोणतं आहे?

Published by: Pooja Pawar | Aug 11, 2025

सर्वांनाच वाटतं की जीवन चांगलं जगावं पण खर्च सुद्धा कमी व्हावेत.

Published by: Pooja Pawar | Aug 11, 2025

काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात महागड्या शहरांची लिस्ट जाहीर करण्यात आली. यात मुंबईचा क्रमांक पहिला होता.

Published by: Pooja Pawar | Aug 11, 2025

मुंबई जर देशातील सर्वात महाग शहर असेल तर सर्वात स्वस्त शहर कोणतं असा प्रश्न पडतो.

Published by: Pooja Pawar | Aug 11, 2025

देशातील सर्वात स्वस्त शहर हे 'तिरुवनंतपुरम' आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 11, 2025

'तिरुवनंतपुरम' ही केरळ शहराची राजधानी आहे. इथे राहण्याचा खर्च हा खूप कमी आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 11, 2025

घरभाडं, जेवण, वाहतूक आणि दैनंदिन गरजा देशातील अनेक मोठ्या शहरांपेक्षा 30 -40 % स्वस्त आहेत.

Published by: Pooja Pawar | Aug 11, 2025

इथे 1 BHK फ्लॅटची किंमत 7 ते 10 हजार आहे. जे भारतातील मोठ्या शहरांच्या तुलनेत खूप कमी आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 11, 2025

तिरुवनंतपुरममध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी जसे भाज्या, फळ, घरगुती सामान इत्यादी सर्व कमी भावात मिळतात.

Published by: Pooja Pawar | Aug 11, 2025

VIEW ALL

Read Next Story