RBI ने सर्वात आधी किती रुपयांची नोट चलनात आणली?

Published by: Pooja Pawar | Aug 18, 2025

सध्या भारतात 10 , 20, 50, 100 आणि 500 च्या नोटा सर्वात जास्त चलनात आहेत.

Published by: Pooja Pawar | Aug 18, 2025

पण तुम्हाला माहितीये का RBI ने काढलेल्या सर्वात पहिल्या कागदी नोटेचे मूल्य किती होते?

Published by: Pooja Pawar | Aug 18, 2025

1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली तेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता तो काळ होता.

Published by: Pooja Pawar | Aug 18, 2025

RBI ची स्थापना झाल्यावर तीन वर्षांनी म्हणजेच 1938 मध्ये प्रथमच कागदी नोटा जारी केल्या.

Published by: Pooja Pawar | Aug 18, 2025

तेव्हा RBI ने सर्वात प्रथम चलनात आणलेल्या नोटेचं मूल्य हे 5 रुपये होतं. यावर ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज VI चो फोटो होता.

Published by: Pooja Pawar | Aug 18, 2025

त्याच वर्षी RBI ने 10 , 100 , 1000 आणि 10000 रुपयांच्या नोटाही जारी केल्या.

Published by: Pooja Pawar | Aug 18, 2025

1949 मध्ये, RBI ने स्वतंत्र भारताची पहिली नोट जारी केली, जी 1 रुपयांची होती. या नोटेवर अशोक स्तंभाचं लॉयन कॅपिटल छापण्यात आलं होतं.

Published by: Pooja Pawar | Aug 18, 2025

महात्मा गांधींच्या 100 व्या जयंतीनिमित्त RBI नेत्यांच्या चित्रासह एक नोट जारी केली होती. 1996 पासून, सर्व जुन्या नोटा बदलून महात्मा गांधीचे फोटो असणाऱ्या नोटा वापरण्यास सुरुवात झाली.

Published by: Pooja Pawar | Aug 18, 2025

VIEW ALL

Read Next Story