भारताला गावांचा देश असं म्हटलं जातं. कारण या अधिकतर लोकसंख्या ही गावात स्थायिक आहे
भारतातील सर्वात लहान गाव कोणते, तुम्हाला माहितीये का?
2011 साली करण्यात आलेल्या जनगणनेनुसार भारतातील एकूण गावांची संख्या 6,40,867 आहे
2021च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण गावांची संख्या 6,28,221 इतकी आहे
भारतातील सर्वात लहान गाव हा असं असून जे अरुणाचल प्रदेशातील पश्चिमी कामेंग जिल्ह्यात आहे
2011च्या जनगणेनुसार गावाची लोकसंख्या फक्त 289 लोक राहतात
भारतातील सर्वात मोठा जिल्हा गुजरातमधील कच्छ आहे जो 45,674 वर्ग किमी इतके आहे.