DMart मध्ये कोणत्या दिवशी स्वस्तात मिळतं सामान?

Published by: Diksha Patil | Jun 02, 2025

DMart मध्ये सगळेच जाऊन महिन्याभराचा किराणा सामान घेतात.

Published by: Diksha Patil | Jun 02, 2025

फक्त इतकंच नाही तर एकाच छता खाली आपल्याला घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू मिळतात.

Published by: Diksha Patil | Jun 02, 2025

DMart मध्ये किचनमधल्या सामानापासून हॉल-बेडरूम आणि गॅलरीतील सजावटीसाठी वस्तू मिळतात.

Published by: Diksha Patil | Jun 02, 2025

इतकंच नाही तर लहानमुलांची खेळणी अभ्यासासाठी वह्यांपासून त्यांच्या शाळेच्या गरचेच्या सगळ्या वस्तू स्वस्तात मिळतात.

Published by: Diksha Patil | Jun 02, 2025

आता हा सगळा सामान तर आपण घेतोच यावर तर आधीच थोडी सूट ही दिलेली असते. पण कोणत्या दिवशी सगळ्यात स्वस्त सामान मिळतो.

Published by: Diksha Patil | Jun 02, 2025

अनेक DMart मधअये 'वीकेंड सेल' आणि 'मंडे क्लीन-अप सेल' असतात. याशिवाय सणांच्या दिवशी देखील सेल असते.

Published by: Diksha Patil | Jun 02, 2025

वीकेंड सेल हा शुक्रवार ते रविवार या काळात असतो. त्यावेळी FMCG, ग्रोसरी, कपडे, ब्यूटी प्रॉडक्ट्स यासारख्या अनेक गोष्टींवर ऑफर्स मिळतात.

Published by: Diksha Patil | Jun 02, 2025

तर सोमवारी काहीवेळा 'क्लीन-अप डिस्काउंट' मिळतो असं म्हटलं जातं. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Diksha Patil | Jun 02, 2025

VIEW ALL

Read Next Story