'हा' आहे भारतातील सर्वात मोठा जिल्हा, याच्यापुढे अनेक राज्यही ठरतात छोटी

Tejashree Gaikwad
Mar 22,2025


भारतात सध्या २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत तर 28 राज्यांमध्ये एकूण 752 जिल्हे आहेत.


8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 45 जिल्हे आहेत. अशा प्रकारे, भारतात एकूण 792 जिल्हे आहेत.

कोणता जिल्हा आहे मोठा?

भारतातील सर्वात मोठा जिल्हा गुजरात राज्यातील कच्छ जिल्हा आहे.


कच्छला मीठाचे वाळवंट म्हणूनही ओळखले जाते. हे 45,674 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे.


कच्छ जिल्ह्यात 10 तालुके, 939 गावे आणि 6 महानगरपालिका आहेत.


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा भारतातील 9 राज्यांपेक्षा मोठा जिल्हा आहे.

VIEW ALL

Read Next Story