भारतातील पहिलं रेल्वे स्टेशन कोणतं माहितीये का? दररोज लाखो प्रवासी येथून करतात प्रवास

Published by: Zee Team | Feb 19, 2025

भारताची लाइफलाइन

भारतीय रेल्वेला (Indian Railways) भारताची लाइफलाइन असं म्हटलं जातं.

Published by: Zee Team | Feb 19, 2025

लाखो लोक

दररोज लाखोंच्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करतात.

Published by: Zee Team | Feb 19, 2025

रेल्वेचा प्रवास

रेल्वेचा प्रवास सर्वांच्या खिशाला परवडणारा असतो. तसंच, वेळेची बचत करत योग्य ठिकाण गाठता येतं.

Published by: Zee Team | Feb 19, 2025

पहिलं रेल्वे स्टेशन

तुम्हाला माहित आहे का, भारतातील पहिलं म्हणजेच सर्वात जुनं रेल्वे स्टेशन कोणतं?

Published by: Zee Team | Feb 19, 2025

बोरीबंदर रेल्वे स्टेशन

'बोरीबंदर' हे भारतातील सर्वात जुनं रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन आता 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' या नावाने ओळखलं जातं.

Published by: Zee Team | Feb 19, 2025

1853 मध्ये निर्मिती

1853 मध्ये बोरीबंदर रेल्वे स्टेशनची निर्मिती झाली होती.

Published by: Zee Team | Feb 19, 2025

बोरीबंदर ते ठाणे

भारतात सर्वात पहिली ट्रेन 1853 मध्ये बोरीबंदर ते ठाण्यापर्यंत धावली होती.

Published by: Zee Team | Feb 19, 2025

व्हिक्टोरिया टर्मिनस

काही काळानंतर बोरीबंदर रेल्वे स्टेशनचं नाव 'व्हिक्टोरिया टर्मिनस' असं ठेवण्यात आलं होतं. 1996 मध्ये हे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' असं ठेवण्यात आलं.

Published by: Zee Team | Feb 19, 2025

VIEW ALL

Read Next Story