तुम्हाला माहिती आहे का भारतातील शेवटचे गाव कोणते आहे?

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2025

भारताला खेड्यांचा देश म्हटले जाते. कारण अजूनही सर्वात जास्त लोक हे खेड्यांमध्ये राहतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2025

मग असा प्रश्न पडतो की भारतातील सर्वात शेवटचे गाव कोणते आहे?

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2025

भारतातील शेवटच्या गाव हे उत्तराखडं राज्यातील चमोली जिल्ह्यात आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2025

या गावाचे नाव माणा आहे. हे गाव भारत-तिबेट सीमेजवळ आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2025

या गावाला अधिकृतपणे भारतातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2025

हे गाव ब्रदीनाथ जवळ आहे. तसेच भारत-चीन सीमेवर असल्याने या गावाला देशाचे पहिले गाव म्हणून देखील ओखळले जाते.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2025

2011 च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे 6,40,930 गावे आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2025

VIEW ALL

Read Next Story