भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? जाणून घ्या

Published by: Tejashree Gaikwad | Aug 03, 2025

क्षेत्रफळाच्या बाबतीत भारत हा जगातील 7 वा सर्वात मोठा देश आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 03, 2025

लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 03, 2025

भारताची लोकसंख्या 145 कोटींच्या पुढे गेली आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 03, 2025

भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

Published by: Tejashree Gaikwad | Aug 03, 2025

भारतात सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, एकूण 797 जिल्हे आहेत.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 03, 2025

या जिल्ह्यांपैकी 752 जिल्हे 28 राज्यांमध्ये आहेत आणि 45 जिल्हे 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 03, 2025

भारतातील सर्वात लहान जिल्हा माहे हा आहे, जो पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात आहे आणि त्याचे क्षेत्रफळ फक्त 9 चौरस किलोमीटर आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 03, 2025

VIEW ALL

Read Next Story