एआयने प्रत्येक काम सोपं केलंय,त्यामुळे अनेकांना नोकऱ्या जाण्याची भीती आहे.
पण अशी अनेक कामं आहेत जी वर्षानुवर्षे टिकून राहतील.
एआयने आजारावरील प्रश्नाचं उत्तर मिळेल पण इलाज डॉक्टरच करतील. यात पूर्ण हेल्थकेयर सेक्टर येतं.
फळ, भाज्या उगवायला एआय मदत करेल पण हे काम कधी ओव्हरटेक नाही करु शकत.
एआयमुळे घरची काम सोपी होतील पण हाऊसकिपिंगसारखी अनेक कामे एआय नाही करणार.
एआयने योग्य पद्धतीने काम करण्यासाठी माणसांची गरज लागेल. डेटासंबंधी जॉब्स सुरक्षित राहतील.
एआय शिक्षकांना त्यांच्या कामात मदत करेल. शिक्षण क्षेत्रावर याचा परिणाम होणार नाही.
आवडत्या चवीचे जेवणं बनवण्यासाठी मनुष्याची गरज लागेल. हे काम एआय करणार नाही.
अभिनय, डिझाइन, फिल्म मेकर अशी क्रिएटीव्ह काम एआय संपवू शकणार नाही.
लाईफ कोच, एस्ट्रॉलॉजर, सोशल वर्क, काऊन्सिलर यांना एआयचा धोका नाही.