कोणत्या मुघल सम्राटाने इस्लाम धर्म केला होता त्याग?
मुघल सम्राटांनी भारतावर बराच काळ राज्य केलं.
बाबरने 1526 मध्ये मुघल साम्राज्याची स्थापना केली.
पण तुम्हाला माहितीय एका मुघल सम्राटाने इस्लाम धर्माचा त्याग केला होता.
मुघल सम्राट अकबरने इस्लाम धर्माचा त्याग केला होता.
मुघल सम्राट अकबरने दीन ए इलाही नावाचा स्वत:चा धर्म सुरू केला.
अकबराला जलाल उद्दीन मुहम्मद म्हणूनही ओळखले जात असे.
अकबर हा मुघल राजघराण्यातील सर्वात शक्तिशाली सम्राटांपैकी एक मानला जातो.
अकबर हा मुघल सम्राट हुमायूनचा मुलगा होता, तर अकबराचे नवरत्न जगभर प्रसिद्ध आहेत.
याशिवाय अकबराने भारतातील बहुतेक राज्यांवर मुघल सल्तनत स्थापन केली.