कोणत्या क्षेत्रात मिळतो सर्वाधिक पगार?


कॉलेज संपल्यानंतर विद्यार्थी नेहमी विचार करतात की कोणत्या क्षेत्रात जायचं


कोणत्या क्षेत्रात नोकरी केल्यानंतर चांगला पगार मिळतो, हे जाणून घ्या


सगळ्यात जास्त पगार मिळणाऱ्या क्षेत्रात आयटी आणि मॅन्युफॅक्चरिंगचे नाव येते. यात दुसऱ्या क्षेत्राच्या तुलनेत दुप्पटीने पगार मिळतो


सर्वाधीक पगार रिटेल आणि टेलीकॉम सेक्टरमध्ये मिळतात.


मार्केटिंग आणि मार्केट रिसर्चमध्ये 7 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्यांना 11 ते 33 लाख वर्षांचा पगार मिळतो


कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये हायरिंग 45 टक्क्यांनी वाढते.


हॉस्पिटिलिटी आणि टुरिझम सेक्टरमध्ये या वर्षात 28 टक्क्यांची वाढ झाली आहे.

VIEW ALL

Read Next Story