लहान मुलांना खेळ खेळायला खूप आवडतात.
खेळा-खेळात त्यांच्या कॅलरीज बर्न होत असतात.
कोणत्या खेळातून किती कॅलरीज बर्न होतात? जाणून घेऊया.
सायकल चालवल्याने तुम्ही 300 हून अधिक कॅलरी बर्न करु शकता.
एरोबिक हा हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला खेळ आहे.
पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे.
1 तास पोहल्याने 400 कॅलरी बर्न होतात.
बॅडमिंटनप्रमाणे टेनिस हादेखील लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडता खेळ आहे.
एका तासात 300 हून अधिक कॅलरी बर्न होतात.
बॅडमिंटन खेळल्याने 400 हून अधिक कॅलरी बर्न होतात.