भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.
भारतातील सर्वात जास्त जिल्हे असलेलं राज्य आहे उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात सर्वाधिख 75 जिल्हे आहेत.
तर गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे.
गोव्यात सर्वात कमी फक्त दोन जिल्हे आहेत.
उत्तर आणि दक्षिण गोवा असे दोन जिल्हे गोव्यात आहे.
गोव्याची राजधानी पणजी असून न्यू ईयरसाठी पर्यटकांची गोव्याला पहिली पसंती असते.