जगात सर्वात जास्त पगार कोणाचा आहे?, हा भारतीय कमवतो दररोज इतकं कोटी?
या जगात अनेकांचे घरं ते पगारावर चालतात. पण तुम्हाला माहितीये का जगात सर्वाधिक जास्त पगार कोणाचा आहे तुम्हाला माहितीये का?
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जगातील सर्वात जास्त पगार हा एका भारतीयाला मिळतो.
या भारतीयाचं नाव आहे जगदीप सिंह. यांच्या वार्षिक उत्पन्न 17500 कोटी (सुमारे 2.01 अब्ज डॉलर्स) असणार आहे.
जगदीप सिंह यांनी तंत्रज्ञानासोबतच इतर अनेक क्षेत्रात काम केलं आहे.
ते तंत्रज्ञान आणि स्वच्छ उर्जा कंपनी क्वाटम एक्सपच सीईओ देखील राहिले आहेत.
त्यांचं दैनंदिन उत्पन्न अंदाजे 8 कोटी रुपये आहे. सिंह यांनी स्टॅन कोर्ड विद्यापीठातून बीटेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्केले येथून एमबीए केलं आहे.
16 फेब्रुवारी 2024 रोजी सिंह यांनी क्वांटमस्केपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आणि सप्टेंबर 2023 मध्ये अध्यक्ष म्हणून कंपनीत सामील झालेल्या शिवा शिवराम यांना जबाबदारी सोपवली.
सिंह अजूनही क्वांटमस्केपचे बोर्ड अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते "स्टील्थ स्टार्टअप" चे सीईओ देखील आहेत.