अण्वस्त्र हल्ल्याने जनजीवन कित्येक वर्षांसाठी विस्कळीत होते हे जगाने हिरोशिमा-नाकासकीवरील हल्ल्यातून पाहिले असेल.
हल्ल्यानंतर शहराला, देशाला सावरायला अनेक वर्षे लागतात. याचे परिणाम खूपच वाईट असतात.
भारत, पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. पण अण्वस्त्र डागण्याचा अधिकार कोणाला असतो?
भारतात पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे अणुबॉम्बचा रिमोट कंट्रोल नसतो.
भारताने अण्वस्त्रांच्या नियंत्रणासाठी योग्य रचना केली आहे.
अण्वस्त्रांशी संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार अव्वस्त्र कमांड अथोरिटीला असतो.
यामध्ये प्रकारचे अधिकारी निर्माण करण्यात आले आहेत.
एक राजकीय परिषद आणि दुसरी कार्यकारी परिषद.
देशाचे पंतप्रधान राजकीय परिषदेचे अध्यक्ष असतात.
ही एकमेव संस्था आहे जिला अणुहल्ला करण्याचा आदेश देण्याचा अधिकार आहे.