पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यास 'ही' लोक अपात्र?

पंतप्रधान अवास योजना ही भारत सरकारची प्रमुख गृहनिर्माण योजना आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यास काही जण अपात्र आहेत.

पंतप्रधान अवास योजनेअंतर्गंत असे अनेक जण आहेत जे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत

ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची दुचाकी किंवा चारचाकी वाहने आहेत.

सरकारी कर्मचारीदेखील या योजनेंतर्गंत अर्ज करु शकत नाहीत

तुमच्याकडे अडीच एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही अपात्र आहात

ज्या लोकांकडे फ्रीज किंवा लँडलाइनचे कनेक्शन आहे, ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही

VIEW ALL

Read Next Story