Antilia च्या समोर बनली ऊंच बिल्डिंग, कोण देतंय मुकेश अंबानींना टक्कर?

Published by: Pravin Dabholkar | Jul 02, 2025

मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jul 02, 2025

फोर्ब्सनुसार मुकेश अंबानींचे नेटवर्थ 9.92 लाख कोटी रुपये आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 02, 2025

अंबानींचे मुंबईतील एंटीलिया महागड्या घरांपैकी एक आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 02, 2025

पण एंटीलियाच्या उंचीला एक दुसरी इमारत टक्कर देतेय.

Published by: Pravin Dabholkar | Jul 02, 2025

लोढा ग्रुपची गगनचुंबी इमारत लोढा अल्टामाऊंट एंटीलियाजवळ आहे. जी एंटीलियापेक्षाही ऊंच आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 02, 2025

ही इमारत अल्टामाऊंट रोडवर फोर्जेट हिल रोडवर आहे. जी एंटीलिया हाऊसच्या समोर आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 02, 2025

लोढा अल्टामाऊंट एक बहुमजली अपार्टमेंट टॉवर आहे. ज्यामध्ये 43 मजले आहेत. 52 निवासी यूनिट आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jul 02, 2025

ही इमारत जिथे बनलीय तो देशातील सर्वात महागडा विभाग मानला जातो.

Published by: Pravin Dabholkar | Jul 02, 2025

VIEW ALL

Read Next Story