अमेरिकेतून शिकून आलेली कोण आहे ही तरुणी? जग्गी वासुदेवांशी काय नातं?

Published by: Zee Team | Jun 22, 2025

जग्गी वासुदेव सोशल मीडियात नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या प्रवचनाचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

एका तरुणीचे जग्गी वासुदेव यांच्यासोबत फोटो पाहिले असतील. ही कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

ती अनेक समारोहात जग्गी वासुदेव यांच्यासोबत नृत्य करताना दिसते.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

ही तरुणी योग गुरु आणि भरतनाट्य कलाकार आहे.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

तिने भरतनाट्यममध्ये डिप्लोमा केलाय. आणि कलाप्रबंधनमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा केलाय.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

तिने हावर्ड समर स्कूलमधून पत्रकारिता केलीय. तसेच बिझनेस लीडरशीपचा कोर्सदेखील पूर्ण केलाय.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

तिने कला संस्थान, कला क्षेत्र आणि भरतनाट्यचं ट्रेनिंग दिलंय.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तिका पद्मश्री लिला सॅमसन या तिच्या गुरु आहेत.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

तिचा पती संदीप नारायण भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहेत.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

ती ईशा फाऊंडेशचे संस्थापक जग्गी वासुदेव यांची मुलगी राधे जग्गी आहे.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

VIEW ALL

Read Next Story