आचार्य चाणाक्यंचा मृत्यू कसा झाला? 99 टक्के लोकांना माहिती नसेल रहस्य!

Published by: Pravin Dabholkar | Jun 24, 2025

महान अर्थशास्त्रज्ञ, राजनितीतज्ञ आणि चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु आचार्य चाणाक्यंना कोणत्या ओळखीची गरज नाही.

Published by: Pravin Dabholkar | Jun 24, 2025

चाणाक्य यांना कौटिल्य आणि विष्णूगुप्त म्हणूनदेखील ओळखले जाते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 24, 2025

चाणाक्य यांनी चंद्रगुप्त यांना शिक्षा दिली.मगधमध्ये नंदवंश मुळासकट नष्ट करण्यास मदत केली.

Published by: Pravin Dabholkar | Jun 24, 2025

यानंतर चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याचे संस्थापक बनले.

Published by: Pravin Dabholkar | Jun 24, 2025

चाण्याक्य जिवंत असेपर्यंत तोपर्यंत मौर्य साम्राज्यात महामंत्री होते. चंद्रगुप्तनंतर बिंदुसार आणि सम्राट अशोकपर्यंत.

Published by: Pravin Dabholkar | Jun 24, 2025

राज दरबार आणि राज्याच्याबाहेर चाणाक्यंचे अनेक विरोधक होते. जे त्यांना मारु इच्छित होते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 24, 2025

चाणाक्य यांचा मृत्यू आजही एक रहस्य आहे. यात 2 थ्योरी आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jun 24, 2025

पहिली म्हणजे चाणाक्यंचा मृत्यू नैसर्गिक होता.

Published by: Pravin Dabholkar | Jun 24, 2025

दुसरी म्हणजे चाणाक्य यांना जिवंत जाळण्यात आले.ज्यात बिंदुसारचे मंत्री सुबंधु याचा हात होता.

Published by: Pravin Dabholkar | Jun 24, 2025

पण चाणक्य यांचा मृत्यू कसा झाला होता?हे स्पष्ट झालं नाही.

Published by: Pravin Dabholkar | Jun 24, 2025

VIEW ALL

Read Next Story