कोण होती भारताची पहिली महिला पायलट?

Feb 28,2025

महिला

आजच्या काळात महिलेला कोणतेच क्षेत्र अगम्य नाही. प्रत्येक क्षेत्रात ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे.

वैमानिक क्षेत्र

हवाई क्षेत्रातदेखील महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. मात्र तुम्हाला भारतातील पहिल्या महिला पायलटविषयी माहितीये?

सरला ठकराल

सरला ठकराल या भारताच्या पहिल्या महिला पायलट होत्या. त्यांनी साडी नेसून विमान उडवले होते.

प्रशिक्षण

सरला यांनी जोधपुरमधील एका 'फ्लाइंग क्लब'मधून पायलट होण्याचे प्रशिक्षण घेतले होते.

पहिलं उड्डाण

यानंतर त्यांनी 1936 मध्ये सोलो फ्लाइटमधून आपलं पहिलं उड्डाण केलं होतं.

एअरमेल लायसंस

1000 तासांचं उड्डाण केल्यानंतर त्यांना 'एअरमेल लायसन्स' मिळालं होतं.

मति

खरंतर, सरला ठकराल यांना 'मति' या नावानेदेखील ओळखलं जात होतं.

लायसन्स

सरला यांनी 1936 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षीच विमान चालवण्याचं लायसन्स मिळवलं होतं.

जिप्सी मोथ

हे लायसन्स मिळाल्यानंतर त्यांनी एका 'जिप्सी मोथ' या मोठ्या विमानाला एकट्यानं चालवलं होतं.

VIEW ALL

Read Next Story