लहानपणापासून आतापर्यंत आपण सगळ्यांनीच विमान उडताना पाहिलं आहे.
आजही विमानाचा आवाज आला तर आपसूक मान वर होऊन नजर तिकडे जाते.
जमिनीवरुन विमानाकडे पाहाताना खालच्या भागाकडे कधी लक्ष दिलं आहे का?
विमानाचा खालचा भाग कायमच पांढरा असतो, असं का?
सूर्याच्या किरणांना पांढरा रंग 99% रिफलेक्ट करतो. तसेच यामुळे तापमान देखील नियंत्रणात राहतं.
विमानाचा पांढरा रंग हा पृथ्वीवरुन इतर कोणत्याही रंगाच्या तुलनेत जास्त क्लिअर दिसतो.
पांढऱ्या रंगावर कोणताही डेंट स्पष्ट दिसतो.
खालचा भाग पांढरा असल्यामुळे बर्ड स्ट्राइक सारख्या घटना कमी होतात?
विमान उडचाना पाहणं हा एक आनंदच आहे. पण याबाबत माहितीत जरुर ठेवा.