स्त्रियांच्या शर्टाची बटणं डाव्या बाजूला का असतात?

शर्टची बटणं

पुरूषांच्या शर्टची बटणं उजव्या बाजूला आणि स्त्रियांच्या शर्टची बटणं डाव्या बाजूला असतात.

शर्ट जरी सारखा असला तरी...

शर्ट जरी सारखा असला तरी त्यांची बटणं, तो स्त्री घालणार आहे की पुरूष यावरून बदलली जातात.

शर्ट कोणाचा?

हा फरक असण्यामागचं सगळ्यात पहिलं कारण असंय की, तो शर्ट एखाद्या महिलेचा आहे आहे की पुरुषाचा हे लागलीच ओळखता येतं.

नेपोलीयन

शर्टच्या गुंड्यांमागील एक स्टोरी देखील सांगीतली जाते. नेपोलीयनला आपल्या शर्टच्या उजव्या खिश्यात हात टाकून चालयची सवय होती.

फ्रांसच्या महिलांची स्टाईल

त्याची ही स्टाईल फ्रांसच्या महिलांनी कॉपी केली. त्यामुळे महिलांच्या शर्टचे बटण डाव्या बाजूला असावेत, असा आदेश त्याने काढला.

राणीचे कपडे

याशीवाय दासीला राणीचे कपडे सहज घालता यावे म्हणूनही त्या काळात स्त्रीयांच्या पोशाखाचे बटण हे डाव्या बाजूला असायचे.

पद्धत आज पण जशीच्या तशी

तीच पद्धत आज पण जशीच्या तशी पाळली जाते. त्यामुळे पुरूषांच्या शर्टची बटण उजव्या बाजूला आणि स्त्रीयांच्या शर्टची बटण डाव्या बाजूला असतात.

VIEW ALL

Read Next Story