बिस्किट तर तुम्ही रोजच खात असाल. बहुतांश बिस्किटांवर छिद्र असतात.
बिस्किटमध्ये खूप छिद्र असलेले तुम्ही पाहिले असेल. पण हे छिद्र का असतात, तुम्हाला माहिती आहे का?
बिस्किट बेकींगवेळी छिद्रामधून हवा पास होते, यासाठी बिस्किटमध्ये होल असतात.
अशावेळी बिस्किटांचा आकार बदलू शकतो. त्यामुळे त्यातून हवा पास होणे गरजेचे आहे.
फॅक्टरीमध्ये हायटेक मशिन असतात, ज्या एकसमान अंतरावर छिद्र बनतात. त्यामुळे हे एक डिझाइन वाटू लागते.
छिद्र असल्याने बिस्किट सर्व बाजुनी फुलते. परिपक्व आणि क्रिस्पी होते.
बिस्किटांमधील छिद्रामुळे त्याचे सौंदर्य वाढते आणि समस्येचे निराकरणही होते.