...म्हणून तरुणी देतात लग्नाला नकार

कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का

आजकाल तरुणी लग्नासाठी नकार देतात. वय वाढत जात पण त्या कुठल्या ना कुठल्या कारणाने लग्न करत नाही. लग्नाला नकार का देतात यांची कारणं जाणून तुम्हाला धक्का बसेल.

काही मुलींना हवं तसं मनसोक्त जगायचं असतं. त्यांना लोक काय म्हणतात यातही रस नसतो. अशा मुली कायम लग्न न करता आयुष्य आपल्या शर्तीवर जगत असतात.

कधी ना कधी पुरुषांकडून अत्याचार झाला किंवा पुरुषांची लैंगिक मानसिकताचा घटना ऐकून त्यांच्या मनात पुरुषांबद्दल तिरस्कार निर्माण होतो. त्यामुळे अशा मुली लग्न करत नाही.

अनेक तरुणींना एकटं राहणं खूप आवडतं. त्यांना आजूबाजूला माणसं नको असतात. त्यांची बंधन नको असतात. कोणाचीही लुडबुड त्यांना आयुष्यात आवडतं नाही. अशा मुली कायम बिनलग्नाच्या राहतात.

काही तरुणींना जबाबदारी आणि त्यातून येणारी बंधन स्वीकारणं कठीण जाते. त्यांना कुठल्याही बंधनात, नातेसंबंधात अडकायला जमत नाही. या तरुणींना कुटुंब सांभाळणं जमत नाही. म्हणून त्या संसारापासून दूर राहतात.

आज तरुणींना तिचं करिअर सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं वाटतं. संसार आणि करिअर या दोघांची तारेवरची कसरत करायला त्यांना आवडतं नाही. त्यांना फक्त करिअर महत्त्वचं असतं. म्हणून या तरुणी कायम अविवाहित राहून करिअर करतात.

VIEW ALL

Read Next Story