जन्मानंतर लहान मुले का रडतात? कारण ऐकून...

Published by: Soneshwar Patil | Oct 13, 2025

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की बाळ जन्माला आले की ते मोठ्याने रडू लागते.

Published by: Soneshwar Patil | Oct 13, 2025

मात्र, तुम्ही हा विचार केला आहे का की, ते बाळ जन्माला आल्यावर का रडते?

Published by: Soneshwar Patil | Oct 13, 2025

जन्माला आल्यानंतर बाळ रडण्यामागे अनेक कारणे असतात. पाहूयात सविस्तर

Published by: Soneshwar Patil | Oct 13, 2025

सर्वात प्रथम बाळ जन्माला येते तेव्हा आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर त्याला वेगळे वातावरण मिळते त्यामुळे ते रडते.

Published by: Soneshwar Patil | Oct 13, 2025

त्यासोबत जन्म झाल्यानंतर बाळ हे त्याचा पहिला दीर्घ श्वास घेते.

Published by: Soneshwar Patil | Oct 13, 2025

त्यावेळी श्वास घेण्याची प्रक्रिया सुरु असते त्यामुळे ते रडत असते.

Published by: Soneshwar Patil | Oct 13, 2025

कारण पोटात असताना बाळाला आईच्या नाभीसंबधी ऑक्सिजन मिळत असते.

Published by: Soneshwar Patil | Oct 13, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Oct 13, 2025

VIEW ALL

Read Next Story