90 टक्के महिला एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून का बसतात? सुरक्षिततेसाठी नाही तर..

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2025

अनेकांना खूर्ची किंवा सोफ्यावर बसल्यावर पाय एकमेकांवर क्रॉस करून बसण्याची सवय असते.

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2025

ही सवय का असते याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. शॉर्ट ड्रेस की सुरक्षिततेमुळे महिला अशा प्रकारे बसतात? पाहूयात सविस्तर

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2025

कोणत्याही ठिकाणी महिला किंवा पुरुष गेले की त्यांना पायावर पाय ठेवून बसण्याची सवय असते. यामधून व्यक्तीचे व्यक्तिमत्व देखील समजते.

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2025

तज्ज्ञांच्या मते, ही सवय समोरच्या व्यक्तीला काही संकेत देत असते. या स्टाईलमधून तुमच्या आत्मविश्वासाची झलक दिसते.

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2025

अनेक मुली नेहमी अशा बसतात. त्यामधून त्यांचा बसण्याचा अंदाज, आरामदायी आणि खूप स्टायलिश वाटतो.

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2025

असे केल्याने आराम आणि स्नायू रिलॅक्स होतात आणि पाठीवरील दबाव कमी होतो.

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2025

अनेकांची ही स्टाईल समोरच्या व्यक्तीला आकर्षित करत असते. या स्टाईलमध्ये काही मुली खूप सुंदर दिसतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2025

VIEW ALL

Read Next Story