विमानत प्रवासी आपल्या सामानासह अनेक खाद्यपर्दार्थ देखील घेऊन जातात. मात्र, विमानात नारळ घेऊन जाण्यास बंदी आहे.

Vanita Kamble
Apr 07,2025


विमान प्रवासात नारळ घेऊन जात असल्याच चेकिंग पाईंटवरच ते सामातून बाहेर काढायला सांगतात.


नारळ हा एक ज्वलनशील पदार्थ आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नारळ नेण्यास बंदी आहे.


विमानतळावर चेक इन सामानात नारळ नेण्यास परवानगी नाकारली जाते.


नारळाच्या करवंट्यादेखील विमातून नेता येत नाहीत.


नारळाच्या ज्वलनशील गुणधर्मामुळे तो आग पकडण्याची शक्यता कैक पटीने वाढते.


विमान प्रवासात नारळ बाळगण हे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

VIEW ALL

Read Next Story